BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Pedestrian

Pimpri : वाटसरूने प्रसंगावधान दाखवल्यामुळे गटारात अडकलेल्या म्हशीचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीवर जाळी नसल्याने गटारीत म्हैस पडली. बराच वेळ प्रयत्न करूनही तिला बाहेर पडता आले नाही. उलट ती जास्तच फसली. रस्त्याने जाणा-या वाटसरूने याबाबतीत प्रसंगावधान दाखवून अग्निशमन विभागाला याची माहिती…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू; अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणा-या पादचा-याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचा-याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री कुरुळीफाटा येथे घडला.स्वर्ण बक्शिश सिंग (वय 47, रा. बांधोली, ता. रामगड, जि. अलवर,…

Chakan : खासगी बसच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी; चाकण पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला खासगी बसने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात बुधवारी (दि. 4) सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर नाणेकरवाडी येथे झाला.लक्ष्मीबाई मधुकर गौसटवार असे गंभीर जखमी…

Pimpri: पादचारी, वाहतुकीला अडथळा ठरणा-या अतिक्रमणांवर 15 दिवसांत कारवाई करा; महापौरांचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीस, पादचार्‍यांना अडथळा ठरणार्‍या पदपथावरील, चौकातील अतिक्रमणांवर येत्या 15 दिवसांत कारवाई करण्याचे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले. तसेच कारवाई न केल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई…

Wakad : ताथवडे येथे पादचारी तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला दोघांनी अडवून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी पाचच्या सुमारास ताथवडे येथे घडली.अमोल भाऊराव लांडगे (वय 27, रा. अशोक नगर, ताथवडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश…