Browsing Tag

pedistarian

Chakan : दोन पादचाऱ्यांना चौघांनी लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या दोघांना चार अनोळखी इसमांनी लुटले. ही घटना बुधवारी (दि. 28) रात्री अकराच्या सुमारास नाणेकरवाडी चाकण येथे घडली.पप्पू राजेंद्र पांडे (वय 38, रा. मुटकेवडी चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस…