Browsing Tag

Penalty for not wearing khaki uniform!

Pune News : खाकी गणवेश परिधान न केल्यास 500 रुपयांचा दंड !

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी खाकी गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. परंतु, सेवा बजावित असताना जे कर्मचारी विहीत करून दिलेला खाकी गणवेश परिधान करणार नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून…