Browsing Tag

penalty

Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शनिवारी 350 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदेशाचे पालन न करणा-या 350 जणांवर शनिवारी (दि. 17) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे तसेच…

Chinchwad : वाहतूक शाखेच्या विशेष मोहिमेत तीन दिवसात सव्वातीन लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने राबवलेल्या विशेष मोहिमेत 788 वाहन चालकांकडून तीन लाख 36 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 12 वाहन चालकांचे लायसन्स जमा करण्यात आले आहेत.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक वाहन चालक…

Lonavala : वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या 95 जणांवर दंडात्मक कारवाई; ई-चलनद्वारे आकारला 85 हजारांचा…

एमपीसी न्यूज - लोणावळा येथे पर्यटनाला आल्यानंतर वाहतूक नियमांचा भंग करत वाहन चालविणे, लेनची शिस्त मोडणे असे प्रकार करणार्‍या 95 वाहनांवर शनिवारी कारवाई करत लोणावळा शहर पोलीसांनी ई-चलनद्वारे 85 हजारांचा दंड आकारला.कुमार चौक, र‍ायवुड चौक…

Pune : दोन महिन्यात 33 हजार फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे मंडळाकडून राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी अभियानात मागील दोन महिन्यात 33 हजार 503 फुकट्या प्रवाशांकडून 2 कोटी 10 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे रेल्वे मंडळाच्या पुणे-मळवली,…

Pimpri : पालिकेच्या दोन अभियंत्यांना दिरंगाई भोवली; प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड 

एमपीसी न्यूज - कामकाजात दिरंगाई करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियत्यांवर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारला आहे. उपअभियंता सुनील गंगाराम शिंदे आणि…

Moshi : मोशीत प्लास्टिक वापरणा-यांकडून पाच हजार रुपये दंड वसूल 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्लास्टिक व थर्माकॉल बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, मोशी परिसरात आज झालेल्या मोहिमेत पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला व दोन किलो प्लास्टिक कॅरीबॅग…