Browsing Tag

pending quorum

Pune : महापालिकेची सर्वसाधारण सभा कोरमअभावी तहकूब

एमपीसी न्यूज - कोरम अभावी पुणे महापालिकेची मंगळवारची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. या सभेसाठी 56 सदस्य संख्या आवश्यक होती. केवळ 33 सदस्य संख्या उपस्थित असल्याने ही सभा 18 मार्च रोजी दुपारी 3 पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे महापौर…