Browsing Tag

personation

Hinjawadi : पोलीस असल्याची बतावणी करून पळवली होंडा सिटी कार

एमपीसी न्यूज - फोनवर बोलत थांबलेल्या कार चालकाला पोलीस असल्याची बतावणी करून त्याला धमकावून दारू पाजली. त्यानंतर होंडा सिटी कार, अॅपल कंपनीचा मोबाईल आणि सोन्याचे कडे असा एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी…