Corona World Update: चिंतावर्धक! सलग दुसऱ्या दिवशी 11 हजारांहून अधिक बळी
एमपीसी न्यूज - जगात कोरोना संसर्गाची दुसरी लाट दिवसेंदिवस अधिकच विध्वंसक बनत असून सलग दुसऱ्या दिवशी 11 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. काल 11 हजार 89 कोरोना बळींची नोंद झाली. आतापर्यंतचा एका दिवसातील…