Browsing Tag

Pet dog and cat will now have to pay Rs1000

Pimpri news: पाळीव कुत्रा, मांजराच्या दहनासाठी आता 1 हजार रूपये मोजावे लागणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कुत्रा, मांजर यासारख्या छोट्या पाळीव प्राण्यांचा मृत्यु झाल्यास नेहरूनगर येथील दहनभुमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी या प्राण्यांच्या मालकांना शुल्क मोजावे लागणार आहे. कुत्रा, मांजर यांचे…