Browsing Tag

Pet dog attacks two

Dighi Crime News : जागेचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या फोटोग्राफरसह दोघांवर पाळीव श्वानाचा हल्ला

एमपीसी न्यूज - जागेचे फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या एका फोटोग्राफर आणि एका कामगाराच्या अंगावर शेजारी राहणाऱ्या एका घरातील दोघांनी मिळून जाणीवपूर्वक घरातील श्वान सोडून दिला. श्वानाने फोटोग्राफर आणि एका कामगाराचा चावा घेत…