Browsing Tag

Phalguni Jadhav

Maval News : आयटीबीपीमध्ये निवड झाल्याबद्दल फाल्गुनी जाधवचा आमदार शेळके यांच्याकडून सत्कार

एमपीसी न्यूज - इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आटीबीपी) दलात निवड झाल्याबद्दल कशाळ गावची कन्या फाल्गुनी सतीश जाधव हिचा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सत्कार केला.वडगाव मावळ येथे झालेल्या या सत्कार सोहळ्यावेळी अंकुश आंबेकर, तानाजी दाभाडे…