Browsing Tag

phlex

Pune : सभागृहात गाजला बेकायदेशीर होर्डिंगचा मुद्दा

एमपीसी न्यूज - पुण्यातील मंगळवार पेठेत सिग्नलवर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच पुणे शहरातील बेकायदेशीर होर्डिंगचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. आज ( १९ ऑक्टोबर ) रोजी पुणे महानगर…