Browsing Tag

Photo

Mumbai :  कॅमेरा कॉन्शस करिश्मा आणि मस्तीखोर करीनाचा फोटो व्हायरल

एमपीसी न्यूज  : लोलो आणि बेबो म्हणजे कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी सोप्पं आहे. अहो आपल्या कपूर सिस्टर्स...करिश्माला म्हणतात लोलो आणि करीनाला म्हणतात बेबो. तसं कपूरांकडे प्रत्येकाचे निकनेम आहेच. रणधीर म्हणजे डब्बू…

Mumbai : दीपिकाच्या कच्च्या कैरीच्या पोस्टवरुन चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज : चित्रविचित्र पोशाख आणि अतरंगी स्टाईल्समुळे चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे रणवीरसिंग आणि आपल्या अदांनी आणि मनमोहक हास्याने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. या जोडीला 'दीपवीर' असे कौतुकाने संबोधिले जाते.…

Mumbai : लग्नाबाबतच्या चर्चेवर तमन्ना भाटिया म्हणते, ‘नही, नही, अभी नही…!’

एमपीसी न्यूज : 'बाहुबली' या लोकप्रिय चित्रपटामुळे फेमस झालेली अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तमन्ना चक्क पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. आधीच टेनिस क्वीन…

Karla: आमदार सुनील शेळके यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार; आदित्य ठाकरेंनी घेतली शेळके यांची…

एमपीसी न्यूज - कार्ला येथील श्री एकविरा देवीच्या कळसाचा शोध लावणार्‍या पुणे ग्रामीण एलसीबी टिमचा व मावळचे आमदार सुनील शेळके यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.देवीच्या दर्शनानंतर आदित्य ठाकरे यांनी…

Pimpri: ‘नपुसंक’ असल्याची माहिती लपविली, पतीसह चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पती नपुसंक असल्याची माहिती लपवून फसवणूक केली. तसेच लग्नामध्ये मानपान केला नसल्याचा राग मनात धरुन माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, नंनदेवर फसवुकीचा गुन्हा दाखल…