pimpri : फोटोग्राफी ! आता पुढे काय ….
एमपीसी न्यूज - ( प्रा. किशोर वायकर) - आता पुढे काय... हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. जिकडे पाहावे तिथे हीच चर्चा सुरु झाली आहे. मला सुद्धा त्याचसाठी मागील आठवड्यात फुजिफिल्मतर्फे मार्केटिंग विभागाकडून या विषयातील अनुभवी, जाणकार व तज्ज्ञ…