Nigadi: संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची उद्योगनगरीतील क्षणचित्रे
एमपीसी न्यूज –
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी…