Browsing Tag

Physically Challenged

Pimpri: दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास पालिका देणार लाख रूपये

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अपंग व सव्यंग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी सुदृड तरूण अथवा तरूणीने दिव्यांगाशी विवाह एक लाख रूपये देण्यात येणार आहेत. एक लाख रूपयांची 'एफडी' संबंधित दाम्पत्याच्या नावावर बँकेत करण्यात येणार…