Browsing Tag

PIFF

Pune : ‘सिटीझन सेंट’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट तर, मराठीमध्ये ‘स्थळ’ची बाजी

एमपीसी न्यूज - 22  व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट ( Pune) महोत्सवात (पिफ) जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये ‘सिटीझन सेंट’ या टिनाटीन कजरिशविली यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला उत्कृष्ठ चित्रपटाचे महाराष्ट्र शासनाचे ‘प्रभात’…

Pune : ‘पिफ’मध्ये जगभराचे जगणे मांडणारे चित्रपट

एमपीसी न्यूज - इराण, अरब जगत आणि भारतातील विविध प्रदेशातील माणसे आणि त्यांचा ( Pune) जगण्यासाठी चाललेला संघर्ष मांडणारे चित्रपट ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झाले.'टेरेस्ट्रियल व्हर्सेस' हा इराणचा चित्रपट.…

Pune : कॅमेरा आणि तंत्रापेक्षाही त्यामागची दृष्टी महत्त्वाची; शाई गोल्डमन यांचा नव्या…

एमपीसी न्यूज - कॅमेरा आणि तंत्रापेक्षाही (Pune) त्यामागची दृष्टी महत्त्वाची असते, असा सल्ला ‘सिनोनिम्स’,, ‘किंडरगार्डन टीचर’, ‘द वॉंडरर’, अशा चित्रपटांचे पुरस्कार विजेते छायाचित्रकार शाई गोल्डमन यांनी नव्या छायाचित्रकरांना सल्ला दिला. पुणे…

Pune : ओटीटी आले, तरी चित्रपट महोत्सवांचे महत्त्व कायम महोत्सवांच्या भवितव्यावर ‘पिफ’मध्ये परिसंवाद

एमपीसी न्यूज - ओटीटी वाहिन्या आल्या तरी चित्रपट महोत्सवांचे महत्त्व कायम राहणार आहे, असे मत आज परिसंवादामध्ये व्यक्त करण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘चित्रपट महोत्सवांचे भविष्य आणि महत्त्व’, या विषयावर परिसंवादाचे…

Pune : प्रत्येक चित्रपट मुलासारखा – फ्रान बोर्गीया

एमपीसी न्यूज - “माझ्यासाठी प्रत्येक चित्रपट (Pune) हा माझ्या मुलासारखा असतो. तो पूर्णत्वास घेऊन जाणे, हे खूप कठीण असते. तरीही हा अनुभव जगण्यासाठी, मी हा खटाटोप पुन्हा करेन.", असे मत फ्रान बोर्गीया यांनी व्यक्त केले.फ्रान बोर्गीया यांनी…

Pune : अभिनय शिकण्यासाठी वेळ द्या ; ‘पिफ’मध्ये अभिनेते मनोज वाजपेयी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

एमपीसी न्यूज - मोह अनेक येतात, पण अभिनय शिकण्यासाठी वेळ (Pune)दिला पाहीजे, असा सल्ला अभिनेते मनोज वाजपेयी यांनी विद्यार्थ्यांना दिला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात ‘द क्राफ्ट ऑफ अॅक्टींग’ या…

Pune : दिग्दर्शकांनी चित्रपट माध्यमाचा वापर काळजीपूर्वक वापर करावा – जान्हू बरुआ

एमपीसी न्यूज - चित्रपट हे खूप मोठ्या ताकदीचे (Pune) माध्यम आहे, त्यामुळे चित्रपट दिग्दर्शकांनी त्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक जान्हू बरुआ यांनी केले.बाविसाव्या पुणे…

PIFF : चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला –  ए श्रीकर प्रसाद

एमपीसी न्यूज : चित्रपटाचा दिग्दर्शक हा संपूर्ण चित्रपटाच्या माध्यमातून आपली छाप सोडत असतो. कॅमेरामन हा व्हिज्युअलच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात कथा मांडत असतो. तर अभिनयाच्या माध्यमातून कलाकार ती गोष्ट गुंफत असतात मात्र चित्रपटाचा एडिटर…

PIFF : ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात दिसणार पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल!

एमपीसी न्यूज : पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF), महाराष्ट्र सरकार आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 20 वर्षांपासून आयोजित महाराष्ट्र सरकारचा अधिकृत चित्रपट महोत्सव, 'फेस्टिव्हल हब' विभागात सहभागी होण्यासाठी…

Pune News: जावेद अख्तर देणार ‘पिफ’ मध्ये विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान देणार आहेत. पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 3…