Browsing Tag

Pimpale Saudagar

Sangvi : पिंपळे सौदागर येथे दुचाकी घसरल्याने डॉक्टर महिलेचा अपघात

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथे महिला डॉक्टरची मोपेड दुचाकी गतिरोधकावरून घसरली. यामध्ये डॉक्टर महिला रस्त्यावर पडल्या. त्यावेळी रस्त्याने जाणा-या एका टँकरचे चाक त्यांच्या पायावरून गेले. यामध्ये महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज…