Browsing Tag

pimpir chinchwad

Pimpri: शहरातील कोरोना बाधितांचा मृत्यू दर 1.78 टक्के

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील 14 जणांचा, तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 18 अशा 32 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना बाधितांचा मृत्यू दर 1.78 टक्के आहे. त्यामध्ये वाढ होऊ नये,…

Pimpri: कोरोनाचे रुग्ण सापडल्याने ‘हा’ परिसर केला ‘सील’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. आज (सोमवारी) शहरातील 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने काही भाग सील केला आहे.शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडतील तो…

Pimpri: दिवसभरात 38 जणांना कोरोनाची बाधा; आंबेगावमधील एकाचा YCMH मध्ये मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहाराच्या विविध भागातील 30 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, महापालिका हद्दीबाहेरील आठ जणांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आंबेगाव येथील 64 वर्षीय…

 Dapodi: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दापोडी परिसरातील अवैध धंदे त्वरित बंद करावेत – रोहित काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका प्रशासनाकडून त्याअनुषंगाने उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, दापोडी परिसरात सध्या जुगार, मटक्यासारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षित…

Chikhali: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिखलीत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी चिखलीत येत्या रविवारी ( दि. ७) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे यांच्या पुढाकाराने…

Pimpri : महिलांनी केली ‘जित्याजागत्या’ वडाची पूजा ; शब्दधन काव्यमंचाचा अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर 'घरीच रहा सुरक्षित रहा' या आदेशाचे पालन करीत शब्दधन काव्यमंचाच्या महिला सदस्यांनी वटपौर्णिमेला एक अनोखा उपक्रम केला. या वर्षी कोरोनामुळे घराच्या बाहेर जाता येत नाही म्हणून आपल्या पतीला ओवाळून घरच्या…

Chinchwad: शाहूनगरमध्ये दोन दिवसांनंतर वीजपुरवठा सुरु; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

एमपीसी न्यूज - चिंचवडच्या शाहूनगरधील वीजपुरवठा तब्बल दिवस बंद असल्याने स्थानिक नागरिकांना दोन दिवस अंधारात काढावे लागले. वीज नसल्याने उंच घरांमध्ये पाणी चढत नव्हते. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज, शुक्रवारी दुपारी…

Chinchwad: चिंचवड येथील रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने करा – अश्विनी चिंचवडे

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील रस्टन कॉलनी, पवनानगर, तानाजीनगर येथील काँक्रीटीकरणाची कामे सुरु होती. कोविडच्या संकटकाळात ही कामे बंद राहिली. पण, कोविडच्या संकटकाळापर्यंत अपेक्षित काम का झाले नाही, याचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे शिवसेना…

Dapodi : मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - दापोडी येथील मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) गेट जवळून अज्ञात चोरट्यांनी एक दुचाकी चोरून नेली. ही घटना 22 मार्च रोजी रात्री सात ते अकरा या कालावधीत घडली आहे. याबाबत 1 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pimpri: बांधकाम व्यावसायाला उभारी देण्यासाठी मदत करा- खासदार बारणे यांची केंद्र सरकारकडे मागणी

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यावसाय मागील काही वर्षांपासून अडचणीत आहे. त्यातच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे बांधकाम व्यावसायावर मोठे संकट उभे राहिले आहे. संकटातून बाहेर काढण्यासाठी बांधकाम व्यावसायाला मदत करण्याची…