Browsing Tag

pimple gurav crime

Sangvi News: पार्किंगच्या कारणावरून एकाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पार्किंगच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी आणि मुलीला देखील मारहाण केली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) सकाळी साडेअकरा…