Browsing Tag

pimple gurav

Pimple Gurav News : बालगोपाळांनी केली नदीतील जलपर्णीची होळी

एमपीसी न्यूज - होळी निमित्त भालेकर नगर, पिंपळे गुरव येथे बालगोपाळांनी केली डास आणि नदीतील जलपर्णीला जाळून होळी साजरी केली. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी बालगोपाळांना एकत्र केले आणि पर्यावरणाचा संदेश देणारी होळी साजरी केली.…

Pimpri News : पवना आणि इंद्रायणी नदीचे जीवचक्र नष्ट झाले आहे – क्रांतिकुमार कडूलकर

एमपीसी न्यूज - पवना आणि इंद्रायणी नदीत वाढत्या प्रदुषणामुळे दोन्ही नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. पर्यावरण विभाग आणि प्रशासन देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. एकेकाळी आरोग्यवर्धक असणाऱ्या या नद्या आज रोगराईचे उगमस्थान झाल्या आहेत. पवना…

Akurdi News : ‘एमआयडीसी’त कामगारांना ये-जा करण्यासाठी पीएमपीएल सेवा सुरू करा ;…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात राहणारे हजारो असंघटित कंत्राटी आणि हंगामी कामगार चाकण, म्हाळुंगे, तळवडे, भोसरी, पिंपरी, चिंचवड या एमआयडीसी तसेच, हिंजवडी फेज क्र. 1, 2 आणि 3 च्या औद्योगिक क्षेत्रात कामाला जातात. कामगारांना कामावर…

Sangvi Crime : सोन्याच्या चमक्या खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात पाऊण लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - सोन्याच्या चमक्या खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या महिलेने 70 हजारांच्या सोन्याच्या चमक्या चोरून नेल्या. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पिंपळे गुरव येथे घडली.याच दिवशी जुनी सांगवी…

Pimple gurav news: मराठवाडा जनविकास संघातर्फे सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी

एमपीसी न्यूज - पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघाने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साध्या पद्धतीने, परंतु सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विभिन्न घटकांसोबत साजरी करण्याचे ठरविले आहे. समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अशा कामगारांचा…

Sangvi Crime : बांधकाम व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूक; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.राजू रामा लोखंडे (वय 50), प्रकाश रामा लोखंडे (वय 48, दोघे रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत…

Pimpri: कौतुकास्पद ! बहीण-भावाचा दोनशे झाडांची लागवड करत जतन करण्याचा संकल्प

एमपीसी न्यूज - पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने दोनशे झाडांचे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून वैष्णवी पवार व अभिषेक पवार या बहीण-भावाने हे वृक्षारोपण केले. झाडे दहा फुटाची होइपर्यंत त्यांची…

Sangvi : किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण; स्कोर्पिओचे नुकसान

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररीत्या जागेत प्रवेश करून पत्र्याच्या शेडमध्ये बसलेल्या चौघांना जागा मालकाने जाब विचारला. यावरून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच जागा मालकाच्या स्कोर्पिओचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी…

Pimpri : तीन महिन्यांपूर्वी हरवलेले गंठण आणि रोकड प्रामाणिक नागरिकाने केली परत

एमपीसी न्यूज - एका महिलेचे गंठण आणि रोख रक्कम ठेवलेली पर्स तीन महिन्यांपूर्वी हरवली होती. ती पर्स सापडल्यानंतर प्रामाणिक नागरिकांनी तीन महिने शोध घेऊन पर्स महिलेला परत केली. शकुंतला बलभीम भानवसे (रा. लांडेवाडी, भोसरी) यांची पर्स 21 मार्च …

Pimple Gurav : चक्क कावळयाने ऐकला तुकोबांचा अभंग 

एमपीसी न्यूज -  एका जागी शांत बसून अगदी लक्ष देऊन कावळ्याने अभंग ऐकला, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण पिंपळे गुरवमधील सुरेश कंक यांच्या घरी हा दुर्मिळ योगायोग घडला आहे.https://youtu.be/ATncwZAutrs…