Browsing Tag

Pimple Guruv

Pimple Guruv: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यसाय केल्या प्रकरणी  एकाला अटक, दोन पिडीतांची सुटका

एमपीसी न्यूज- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केल्या प्रकरणी  पिंपळे गुरव येथे स्पा सेटरवर छापा टाकून(Pimple Guruv) पोलिसांनी दोन पिडितांची सुटका केली आहे.ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने NEW…

Pimple Guruv: बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची 22 लाख रुपयांची फसवणूक 

एमपीसी न्यूज - बनावट सह्यांच्या आधारे कागदपत्रे बनवून संयुक्त नावावर (Pimple Guruv)असलेली सदनिका विकून महिलेची 22 लाख 50 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 2 जानेवारी 2015 ते 26 मार्च 2024 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला. राजेंद्र…

Pimple Guruv : दिलासा संस्थेच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वच्छता सेविकेचा सन्मान

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिलासा संस्थेच्या ( Pimple Guruv ) वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता सेविका सुनिता दिगंबर मुन्ने या महिलेचा आज (शुक्रवारी)  पिंपळे गुरव येथे सन्मान शाल आणि रोख रक्कम देऊन दिलासा…

Pimple Guruv: सोडा शॉप च्या कामगाराला किरकोळ कारणावरून डोक्यात काचेची बाटली मारून मारहाण

एमपीसी न्यूज -   सीसी टिव्ही फूटेज दाखव म्हणत सोडा शॉप वरील कामगारास दोघांनी (Pimple Guruv)सोडा बॉटल मारून जखमी केले हे घटना बुधवारी (दि.21) रात्री पिंपळे गुरव येथील सोडा लँड सोडा शॉप येथे घडली.याप्रकरणी शालोम सुनील मस्के (वय 20 रा…

Chinchwad : पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील शिल्पांची साफसफाई

एमपीसी न्यूज - मानवी हक्क संरक्षण आणि जागृती आणि दिलासा संस्था (Chinchwad )यांच्या वतीने नवी सांगवी पिंपळे ,गुरव परिसरातील संस्थांच्या वतीने शिल्पांची साफसफाई संस्थेच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने केली.नवी सांगवी येथील 'बेटी बचावो' शिल्प…

Pimpri : नाशिक फाटा येथील लूप वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज - नाशिक फाटा येथील भारतरत्न जे.आर.डी.टाटा उड्डाणपूलावरून (Pimpri)पुण्याकडे खाली उतरणारा लूप वाहतुकीसाठी खूला करण्यात आला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नाशिक फाटा चौकातील पिंपळे गुरवकडून भारतरत्न जे.आर.डी. टाटा…

Pimple Guruv : विवाहितेला लग्नाचा तगादा लावून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेला लग्नाचा तगादा लावत तिचा पाठलाग केल्याप्रकरणी (Pimple Guruv) तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 पासून मार्च 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे.Pimpri : पोलीस ठाण्यांमधील अडगळीतील…

Pimple Guruv : उच्चशिक्षीत माथेफिरूने लावली पार्कींग मधील गाडीला व फ्लॅटला आग

एमपीसी न्यूज – एका माथेफिरूने तो रहात ( Pimple Guruv) असलेल्या सोसायटीच्या पार्कींग मधील दुचाकीला व तेथेच असलेल्या एका फ्लॅटला आग लावली आहे. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधीत इसम हा उच्च शिक्षीत असून तो एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करतो.…

Pimple Guruv : सासू व नणंदेच्या टोमण्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासू व नणंद या विवाहितेच्या पोषाख, केस विंचरण्याची पद्धत, राहणीमान यावरून सतत टोमणे देत होत्या. या टोमण्याला कंटाळून विवाहितेने राहत्या (Pimple Guruv)  घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपळे गुरव येथे…