Browsing Tag

pimple saudagar Crime

Pimple Saudagar : पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री पिंपळे सौदागर येथे घडली. प्रवीण भारत मस्के (वय 20, रा. पिंपळे गुरव) असे जखमी तरुणाचे…

Pimple Saudagar : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष (Pimple Saudagar) दाखवून एका व्यक्तीकडून बँक खात्यावर वेळोवेळी 20 लाख 60 हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 12 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पिंपळे सौदागर येथे…

Pimple Saudagar : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका पादचारी वृद्ध व्यक्तीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना 25 सप्टेंबर रोजी गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे घडली. याप्रकरणी 3 ऑक्टोबर रोजी…

Pimple Saudagar : वीजेच्या धक्याने तीन शेळ्यांचा मृत्यू; दोषींवर कारवाई करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथे महावितरणचा (Pimple Saudagar) हलगर्जीपणामुळे वीजेच्या धक्याने ३ शेळ्यांचा घेतला मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली. तसेच मेंढपाळास नुकसान…

Pimple Saudagar : टास्क व क्रिप्टो करंसीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : स्टार स्पोर्ट क्रिकेट करन्सीचा बहाना (Pimple Saudagar) करत एका 52 वर्षीय नागरिकाची 33 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक ऑनलाईन पद्धतीने 26 ते 27 ऑगस्ट 2023 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली आहे. याप्रकरणी पिंपळे…

Pimple Saudagar : सुपर मार्केट टाकण्याच्या आमिषाने 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सुपर मार्केट आणि मिनी सुपर मार्केट टाकण्याच्या बहाण्याने (Pimple Saudagar) सहा जणांनी मिळून एका व्यक्तीची 36 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली. दीपक भानुदास…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज : पिंपळे सौदागर येथील आर.जे. स्पा येथे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimple Saudagar) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे किराणा दुकानाचे शटर उचकटून दिड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज : पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे चोरट्यांनी एका किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार रविवारी (दि.2) पहाटे साडेतीन ते चार या अर्धा तासाच्या कालावधीत घडला.…

Pimple Saudagar : दुकानाच्या जागेसाठी पत्नी व मेहुण्याकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानाची जागा मिळावी (Pimple Saudagar) म्हणून पतीलाच पत्नीने व मेहुण्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. हि घटना पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी चौकात बुधवारी (दि.22) सकाळी घडली आहे. याप्रकऱणी सुरेश शंकर…

Pimple Saudagar : कार व दुचाकीच्या अपघातात महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे कारने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना 8 जानेवारी रोजी सकाळी सव्वादहा वाजता विश्वशांती कॉलनी, पिके चौक पिंपळे सौदागर येथे घडली. राजेंद्र लक्ष्मण शिंगटे…