Browsing Tag

Pimple Saudagar news

Pimple Saudagar: सौदागर येथे मनोज जरांगे यांच्या समर्थनात साखळी उपोषण

एमपीसी न्यूज- सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन (Pimple Saudagar)आरक्षणाची दारे खुले करावी, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात पिंपळे सौदागर येथील पी.के चौकात सकल मराठा…

Pimple Saudagar: मराठ्यांची एकजूट हीच वज्रमुठ, हक्काचे आरक्षण मिळायलाच पाहिजे – नाना काटे

एमपीसी न्यूज - 'एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे',(Pimple Saudagar) 'मनोज जरांगे हम तुम्हारे साथ है' अशा गगनभेदी घोषणा देत अवघा आसमंत दणाणून सोडला. या आंदोलनात रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील सखल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने…

Pimple Saudagar: अखेर रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर विश्वशांती कॉलनी येथील अनेक वर्षापासून (Pimple Saudagar)रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी माजी नगरसेवक नाना काटे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले.पिपंळे सौदागर येथील विश्वशाती…

Pimple Saudagar : लिनिअर गार्डन येथील जॉगिंग ट्रॅक झाले मिनी स्विमिंग पूल, नागरिक फुटपाथवर करतात…

एमपीसी न्यूज : महापालिकेने स्मार्ट सिटी (Pimple Saudagar) अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पिंपळे सौदागर येथे लिनिअर गार्डन उभारले आहे. आकर्षक व निसर्गरम्य उभारण्यात आलेल्या लिनिअर गार्डनकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने जॉगिंग ट्रॅकवर अनेक…

Pimple Saudagar : वीजेच्या धक्याने तीन शेळ्यांचा मृत्यू; दोषींवर कारवाई करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथे महावितरणचा (Pimple Saudagar) हलगर्जीपणामुळे वीजेच्या धक्याने ३ शेळ्यांचा घेतला मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली. तसेच मेंढपाळास नुकसान…

Pimple Saudagar : सुपर मार्केट टाकण्याच्या आमिषाने 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सुपर मार्केट आणि मिनी सुपर मार्केट टाकण्याच्या बहाण्याने (Pimple Saudagar) सहा जणांनी मिळून एका व्यक्तीची 36 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.दीपक भानुदास…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज : पिंपळे सौदागर येथील आर.जे. स्पा येथे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimple Saudagar) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून…

Pimple Saudgar : 15 फूट रस्ता खचल्यानंतर पालिकेला जाग, आता उचलले ‘हे’ पाऊल

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील रहदारीच्या परिसरात (Pimple Saudagar) सुरु असलेल्या बांधकाम इमारतीच्या पायामुळे 15 फूट रस्ता खचल्यानंतर पालिकेने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याला लागून कोणी बांधकाम इमारतीसाठी पाया खोदत…

Pimple Saudagar : भुस्खलनामुळे फुटलेल्या पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर नवीन बांधकाम चालू (Pimple Saudagar) असलेल्या ठिकाणी झालेल्या भुस्खलनामुळे जलवाहिनी तुटली. पाणीपुरवठा विभागाने युद्ध पातळीवर या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून रात्री उशिरापर्यंत…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे किराणा दुकानाचे शटर उचकटून दिड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज : पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे चोरट्यांनी एका किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार रविवारी (दि.2) पहाटे साडेतीन ते चार या अर्धा तासाच्या कालावधीत घडला.…