BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

pimple saudagar

Pimple Saudagar: रविवारी पिंपळे सौदागरमध्ये ‘थ्रीडी वॉकेथॉन’; पाच हजार नागरिक सहभागी…

एमपीसी न्यूज - अँडॉर ट्रस्ट आणि राहुल कलाटे यांच्या वतीने येत्या (रविवारी) पिंपळे सौदागर येथे 'थ्रीडी वॉकेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेसहा वाजता वॉकेथॉनला सुरुवात होणार असून यामध्ये सुमारे पाच हजार नागरिक सहभागी होणार आहेत.…

Pimple Saudagar : विश्वशांती कॉलनी समस्यांच्या विळख्यात!; मूलभूत समस्या सोडविण्याकडेही प्रशासनाचे…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करीत, पिंपळे सौदागर परिसराचा स्मार्ट सिटीत समावेश केला. महापालिका आयुक्त यांनीही या परिसराला भेटी-गाठी देत, कामांचा आढावा घेत, विकासकामांना गती देण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.…

Pimple Saudagar : नगरसेवक विठ्ठल नाना काटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार 

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी निवृत्ती लक्ष्मण साखरे याने इयत्ता दहावीमध्ये ९३.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल नगरसेवक विठ्ठल उर्फ…

Pune : Pimpri-Chinchwad : शहरात मान्सून पूर्व पावसाच्या सरी; उकाड्यातून सुटका; वातावरणात गारवा

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आज सायंकाळी मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या.  उन्हाळा लांबल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरवासियांना या पावसाने दिलासा दिला.  मोठ्या प्रतीक्षेनंतर उकाड्यातून सुटका होऊन…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथील कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज -  पिंपळे सौदागर येथील ग्रीन पन्डा एनव्हायरो सिस्टिम एलएलपीमार्फत पिंपळे सौदागर येथील राधाई नगरी सोसायटीमध्ये १०२ फ्लॅट मधील ओल्या कचऱ्यापासून ६० किलो क्षमता वजनी कंम्पोस्ट खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न…

Pimple Saudagar : अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाने पिंपळेसौदागर परिसरातील अतिक्रमणावर आज (बुधवारी)कारवाई केली.रस्त्यावरील हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. 'ह' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत…

Pimple Saudgar : भीमाबाई काटे यांचे निधन 

एमपीसी न्यूज -  पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ आदर्श माता भीमाबाई पांडुरंग काटे वय 76 वर्षे  यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे .येथील पी. के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ…

PimpleSaudagar : लिनिअर गार्डनला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव आज मंजूर

एमपीसी न्य़ूज - कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौकामध्ये होणा-या लिनियर गार्डनला श्री छत्रपती शिवाजी महाराज लिनियर गार्डन असे नाव देण्याची मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि निर्मला कुटे यांनी केली होती. त्यानुसार आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा…

PimpleSaudagar : येथील पाण्याच्या टाकीचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील राराजमाता जिजाऊ उद्यानांतील नियोजित २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्या मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.पिंपळे सौदागर परिसराचा मोठा…

PimpleSaudagar : ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात

एमपीसी न्यूज -पिंपळे सौदागर येथील जेष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागर यांचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ७५ वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठांचा सत्कार, मराठी आणि…