Browsing Tag

pimpri area

Chakan : चाकण, पिंपरी, वाकड परिसरातून दीड लाखांच्या पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. चाकण, पिंपरी आणि वाकड परिसरातून पाच दुचाकी चोरीला गेल्याची नोंद सोमवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात…

Pimpri : पिंपरीत दोन ठिकाणी घरफोडी; अडीच लाखांचे सोने लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरात दोन ठिकाणी घरफोडीचे गुन्हे घडले आहेत. अजमेरा कॉलनी आणि संत तुकाराम नगर येथे घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण 2 लाख 50 हजार 730 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. पहिल्या घटनेत…

Pimpri : पोलिसात तक्रार दिल्यावरून दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी (दि. 14) रात्री दुर्गामाता मंदिराजवळ गांधीनगर पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. राजू शंकर म्हेत्रे (वय…

Pimpri : जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- कर्जाच्या प्रकरणाबाबत बॅंकेत चला असे सांगितल्याने तीन जणांनी एकाशी झटापट करून त्याच्या गळ्यातील एक लाख 33 हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून नेली. ही घटना पिंपरी येथे गुरुवारी (दि. 17) दुपारी घडली. सागर मारूती सूर्यवंशी…

 Pimpri : डासोत्पत्तीची ठिकाणे, पाच महिन्यात 741 जणांवर कारवाई, चार लाखाचा दंड वसूल

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील पाच महिन्यांत शहरातील इमारती, घरे आणि डास उत्पत्तींच्या ठिकाणांची पाहणी केली. यात शहरातील विविध भागात 741 ठिकाणी मलेरिया, डेंग्यू तसेच दोन्ही प्रकारचे डास आढळले आहेत. या सर्वांना महापालिकेने…

Pimpri: मुसळधार पावसाने शहराला झोडपले; जनजीवन विस्कळीत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आज दिवसभर मुसळधार पाऊस झाला. दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. आज दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने शहरातील नाले, गटर्स ओसंडून वाहत होते. संततधार पावसामुळे…