Browsing Tag

Pimpri beaten case

Pimpri : भांडणाचा जाब विचाराला म्हणून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पुतणी सोबत झालेल्या भांडणाचा जाब (Pimpri) विचारायला गेलेल्या चुलत्यालाच तिघांनी बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरीतील रमाबाई नगर येथे 11 एप्रिल रोजी घडला होता.याप्रकरणी बुधवारी (दि.18) शशिकांत ईश्वर सोनावणे (वय 45 रा.…

Pimpri Crime : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – पानटपरी जवळ पान खात उभे असताना (Pimpri Crime) किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांनी मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरीतील मिलींदनगर येथे रविवारी (दि.4) रात्री घडला.याप्रकरणी करणसिंग चरणसिंग टाक (वय 19 रा.पिंपरी) याने पिपंरी…