Pimpri : पिंपरी पोलिसांनी केली 15 हजारांची ताडी जप्त
एमपीसी न्यूज - पिंपरी पोलिसांनी अवैधरित्या ताडी बाळगणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीची 100 लिटर ताडी जप्त केली आहे. आकाश राठोड (वय 30, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या…