Browsing Tag

Pimpri camp Closed

Pimpri: अटी-शर्तीचे उल्लंघन; पिंपरी कॅम्प आणखी तीन दिवसांसाठी बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प बाजारपेठीतील दुकाने, ग्राहक यांच्याकडून अटी-शर्तीचे उल्लंघन केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. फेस मास्कचा वापर केला जात नाही. सम-विषम तारखेच्या नियमाचे उल्लंघन होत आहे.…