Browsing Tag

pimpri chichwad

Pimpri: कोरोनाचे रुग्ण सापडल्याने शहरातील ‘हे’ भाग आजपासून ‘सील’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रुपीनगर, काळेवाडी, काकडेपार्क, वाकड, पिंपळेसौदागर, भाटनगर परिसरात आज (सोमवारी) कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महापालिकेने या भागातील काही परिसर सील केला आहे. शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण…

Wakad : टेम्पो ट्रॅव्हलर-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - काळेवाडी फाटा येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅव्हलर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बबन आनंदराव काटे (वय 50, रा. नढेनगर, काळेवाडी),…

Pimpri : मास्क न वापरणाऱ्या भाजी विक्रेते, किराणा दुकानदारांची ‘कोरोना टेस्ट’ करावी

एमपीसी न्यूज : 'सोशल डिस्टंसिंग'कडे दुर्लक्ष करणारे तसेच मास्क न वापरणाऱ्या देहूरोड शहर परिसरातील भाजीपाला व फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसह किराणा दुकानदारांची कोरोना टेस्ट करावी, अशी मागणी शिवजयंती उत्सव समिती प्रमुख पै. बाळासाहेब फाले…

Pimpri: शहरातील 47 संशयितांचे रिपोर्ट निगेटीव्ह; ‘कोरोनामुक्त’ बाराव्या रुग्णाला…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात संशयित म्हणून दाखल झालेल्या 47 जणांचे रिपोर्ट आज (शनिवारी) निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांच्या सहवासातील व्यक्तींचे देखील…

Chikhali : नमाजासाठी गच्चीवर गर्दी; 38 जणांवर शासकीय आदेश भंग केल्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच एका ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून नमाजासाठी एका गच्चीवर एकत्र येणाऱ्या 38…

Pimpri: अतिप्रदूषित शहरात पिंपरी-चिंचवड…;ग्रीनपीस इंडिया संस्थेचा अहवाल

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील 20 शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून अतिप्रदूषित आहेत. पिंपरी-चिंचवडचा देखील अतिप्रदूषित शहरामध्ये समावेश आहे. पिंपरीने राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकाची पातळी ओलांडली आहे. अधिक हवा प्रदूषित…

Pimpri : शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात मुख्यमंत्र्यांच्या दारात करणार उपोषण : प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात क्रांतिकारक महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी रोवला. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड वाहतूक नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक अजूनही ‘नॉट अव्हेलेबल’!

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक मुख्यालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते उदघाटन झाले. वाहतूक विभाग चिंचवडगाव येथील स्वर्गीय अशोक कामठे बसस्थानकाजवळ असलेल्या व्यापारी संकुलात स्थलांतरित झाला आहे. वाहतूक विभाग…

Pimpri : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले पिंपरी-चिंचवडकर

एमपीसी न्यूज - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसामुळे पुरस्थितीने थैमान घातले. या पूरस्थितीमुळे संसारापासून वंचित झालेल्या नागरिकांसाठी नेहरुनगरमधील नागरिक धावून आले आहे. या प्रभागातील नगरसेवक राहुल भोसले यांच्या पुढाकाराने येथील नागरिकांनी…

Pimpri: महापालिका इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त राजकीय पक्षाच्या कार्यालयात!

एमपीसी न्यूज - भाजपचे घरगडी, दलाल, प्रवक्ते अशी टीका होत असतानाच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) थेट भाजपच्या पक्ष कार्यालयात हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षाच्या कार्यक्रमाला आलेल्या…