Browsing Tag

Pimpri chinchwad Advocates Bar Association

Pimpri : पिंपरी न्यायालयाची मंजुरी व बांधकामासाठी पाठपुरावा करणार – अॅड. मननकुमार मिश्रा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार पाहता नवीन न्यायालयाला मंजुरी मिळावी. तसेच नवीन न्यायालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष अॅड.मननकुमार मिश्रा…

Pimpri : पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार

एमपीसी न्यूज- जनसेवा सहकारी बॅंक लि.  एमआयडीसी भोसरी शाखेचा 18 व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी अडव्होकेट बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड.…

Bhosari : पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनचा आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनने आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी न्यायालयासाठी आणि वकिलांच्या विविध मागण्यांसाठी मागील पाच वर्षात आग्रही भूमिका घेतल्याचे उपस्थितांनी…

Pimpri : पिंपरी-चिंचवड भोसरी मतदारसंघ भाजपा लिगल सेल पदाधिकाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा लिगल सेल अध्यक्षांची नुकतीच निवड करण्यात आली. पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड सुनील कडुस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये पिंपरी मंडल अध्यक्ष…

Pimpri : पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन पिंपरी आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवारी) पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी या गावात श्रमदान करण्यात आले. अंदाजे एका पावसाळ्यातील १३ लक्ष ५० हजार लिटर वाहून जाणारे…

Pimpri : पिंपरी न्यायालयाच्या नियोजित इमारतीसाठी निधी उपलब्ध करणार- आमदार जगताप

एमपीसी न्यूज - मोशी येथील नियोजित पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या जागेच्या निधी संदर्भात व नेहरूनगर न्यायालयात आवश्यक असणाऱ्या फर्निचर साठी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प विषयक बैठकीत निधी मंजूर करणार असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी…

Pimpri : मोरवाडी न्यायालयाचे कामकाज चालणार नेहरुनगर येथून

एमपीसी न्यूज - मोरवाडी न्यायालयाचे नेहरुनगर येथे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरण होणार आहे. अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील वाचनालय आणि दवाखान्यासाठी बांधलेल्या इमारतीतून न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. पाच वर्षासाठी ही इमारत न्यायालयासाठी…

Pimpri : पिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज- संविधानामुळेच केवळ आपल्याला हक्क व अधिकार प्राप्त झाले. त्याआधारे आपण आपले जीवन जगले पाहिजे, असे मत अॅड. सतीश गोरडे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांच्या…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. सुनील कडुसकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड अडव्होकेट्‌स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. सुनील कडुसकर यांची तर उपाध्यक्षपदी अॅड. योगेश थंबा यांची बुधवारी (ता. 31) निवड करण्यात आली. पिंपरी-चिंचवड अडव्होकेटस बार असोसिएशनच्या एक हजार एकशे एकतीस…

Pimpri : पिंपरी न्यायालयामघ्ये ई लायब्ररीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी न्यायालयामध्ये ई-लायब्ररी करिता निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएसनच्या वतीने खासदार अमर साबळे यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले…