Browsing Tag

Pimpri chinchwad Advocates Bar Association

Pimpri : पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. रामराजे भोसले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनची सन 2023-24 साठीची निवडणूक (Pimpri) पार पडली. या निवडणुकीत 488 मते घेत ॲड. रामराजे भोसले हे अध्यक्षपदी निवडून आले.निवडणूक अधिकारी म्हणून बारचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड.…

Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने वकिलांसाठी आरोग्य शिबीर

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन (Pimpri) व लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 27) महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये 100 पेक्षा अधिक वकील बांधवांनी तपासणी केली.यावेळी बार असोसिएशनचे…

Pimpri : ॲड. राहुल चव्हाण यांची चिंबळी गावच्या उपसरपंच पदी निवड

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे (Pimpri) सभासद ॲड. राहुल बबन चव्हाण यांची चिंबळी या गावच्या उपसरपंच पदी निवड झाली. याबद्दल पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् सोसायटी तर्फे त्यांचा…

Chinchwad : अॅ्डव्होकेट्स बार असोसिएशनकडून दुय्यम निबंधक कार्यालयात काम बंद आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या (Chinchwad) वतीने शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवारी (दि. 14) काम बंद आंदोलन करण्यात आले. दस्त नोंदणीतील अडचणी सोडविण्याच्या तसेच अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.…

Pune : पुणे जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते यांची पिंपरी-चिंचवड ॲड बार असोसिएशनने…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे (Pune) शुक्रवारी (दि.11) मुंबई उच्च न्यायालय येथील पुणे जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते यांची भेट घेण्यात आली. नेहरूनगर पिंपरी येथे नव्याने झालेल्या कोर्टामध्ये…

Pimpri : वकिलांनी चाकोरीचे बाहेर पडून असंख्य संधींचे व्यवसायात रूपांतर करावे

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड शहरातील अनिर्बंध नागरीकरण (Pimpri ) ही वकिलांसाठी संधी आहे. विधी व्यावसायिकांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून आपल्या आसपास असलेल्या असंख्य संधींचे व्यवसायात रूपांतर केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ…

Pimpri : पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून मणिपूर मधील घटनेचा निषेध

एमपीसी न्यूज - मणिपूर येथे दोन समाजातील वादातून एका समाजाने (Pimpri) दुसऱ्या समाजातील दोन महिलांची धिंड काढली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून देखील या घटनेचा निषेध करण्यात आला.…

Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार(Pimpri) असोसिएशनच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी नेहरूनगर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर एस वानखेडे,…

Pimpri : ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. गोरक्षनाथ झोळ यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदी तर पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. गोरक्षनाथ झोळ यांची…

Pimpri : नेहरूनगर येथील इमारतीत लवकरच होणार न्यायालयाचे स्थलांतर

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील पाच दिवाणी न्यायालयांचे स्थलांतर ( Pimpri )  नेहरूनगर पिंपरी येथील नवीन इमारतीमध्ये होणार आहे. यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील तारीख निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच नेहरूनगर येथील नव्या…