Browsing Tag

Pimpri chinchwad area

Akurdi : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त प्राधिकरणात पुस्तक प्रदर्शन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने रसिक साहित्य, पुणे आणि प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पुस्तकांचे प्रदर्शन…

Akurdi : प्राधिकरणावरील नियुक्ती रद्द; शहरातील तीनही राज्यमंत्री दर्जाची पदे गेली

एमपीसी न्यूज - भाजप सरकारने महामंडळांवरील पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए)चा देखील समावेश आहे. दरम्यान, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि…

Pimpri : गृहनिर्माण सोसायट्या, दुकानांच्या आवारात कचरा साचल्यास महापालिका दंडात्मक कारवाई करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने, आस्थापनांनी कचरा महापालिकेच्या वाहनांमध्येच जमा करावा. आस्थापनाच्या परिसरामध्ये कचरा टाकू नये. आसपासच्या परिसरात कचरा गोळा झाल्यास आस्थापना, दुकानांविरोधात दंडात्मक कारवाई…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट; शहरातून चार दुचाकींसह टेम्पो पळविला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहने चोरली जात आहेत. गुरुवारी (दि. 5) पिंपरी, दिघी, वाकड, देहूरोड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे तर हिंजवडी पोलीस ठाण्यात टेम्पो चोरीचा गुन्हा…

Nigdi : मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमातील भक्तीरसामध्ये श्रोते चिंब

एमपीसी न्यूज- ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र संचालित मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिवाळी पहाट संगीत सभा धनत्रयोदशीच्या दिवशी (दि. 25) मातृमंदिरात झाली. शास्त्रीय, उपशास्त्रीय व भजन गायनाने उपसत रसिक मंत्रमुग्ध झाले.…

Pimpri : बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी 21 जणांना अटक

एमपीसी न्यूज - मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर जमाव करून थांबल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी 21 जणांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार पिंपरीगाव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या मुख्य…

Bhosari : बारी समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध राहणार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - शेतकरी ते उद्योग अशी बारी समाजाची वाटचाल सूरू आहे. खान्देश, विदर्भातून हा समाज रोजगारासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण परिसरात आला आहे. शहराच्या विकासासाठी बारी समाजाचे योगदार असून या समाजाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध…

Chichwad : महिलेच्या पर्समधून 58 हजारांचा ऐवज चोरीस; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सुमारे 58 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे घडली.उज्वला कुणाल ओव्हाळ (वय 29, रा. रस्टन कॉलनी, चिंचवडगाव) यांनी गुरुवारी (दि. 17) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात कोजागरी पौर्णिमा उत्सहात साजरी

एमपीसी न्यूज - श्री स्वामी समर्थ मंदिरात कोजागरी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला परिसरातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते, याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे,…

Chinchwad : रामोशी, बेरड समाजाचा लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर जय मल्हार क्रांती संघटनेने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे…