Pimpri : शहर भाजपच्या अनुसुचित महिला मोर्चा अध्यक्षपदी कोमल शिंदे
एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड भाजप अनुसूचित महिला मोर्चा अध्यक्षपदी कोमल रमेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच कोमल शिंदे यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी राज्यस्तरीय लेखा समितीचे…