Browsing Tag

Pimpri chinchwad BJP

Pimpri: नगरसेवक संदीप वाघेरे यांना शिस्तभंगाची नोटीस, तीन दिवसांत मागविला खुलासा

एमपीसी न्यूज  - महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांशी वादावादीचे प्रकरण झाल्यानंतर नगरसेवक संदीप वाघेरे यांना भाजपने आता शिस्तभंगाची नोटीस पाठविली आहे. तीन दिवसांत त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे.सभागृह नेते नामदेव ढाके यांनी…

Pimpri: डॉ. आंबेडकर यांच्या जन्मगावातील शाळेला पिंपरी-चिंचवड भाजपची मदत

एमपीसी न्यूज - शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी म्हणजे आंबडवे या ठिकाणी असलेली शाळा निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. दापोलीतील ग्रामीण भागात असलेल्या या शाळेची…

Akurdi: ‘दुधाला सरसकट 10 रुपये, दूध पावडरला प्रती किलो 50 रुपये अनुदान द्या’

शहर भाजपाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी  एमपीसी न्यूज - महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. या संकटामुळे दुधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यातून सावरण्यासाठी…

Pimpri: सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले- भाजपचा आरोप

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या रुग्ण संख्येत देशात महाराष्ट्र क्रमांक एकवर पोहोचला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, सरकारच्या नेतृत्वाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच आज महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील जनतेची दयनीय अवस्था झाली…

Pimpri: यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते सफाईची निविदा तत्काळ रद्द करा; अन्यथा न्यायालयात जाणार; सत्ताधारी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यांत्रिकीकरणाद्वारे शहरातील रस्त्यांची  साफसफाई करण्याच्या निविदेत अनियमितता झाली आहे. त्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे ही निविदा तत्काळ रद्द करण्यात यावी. त्यावर पुढील कारवाई करू नये अशी मागणी…

Pimpri: आता उपसूचना स्वीकारल्यास कारवाई अटळ; भाजप प्रदेशाध्यक्षांचा इशारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत एकही उपसूचना घ्यायची नाही असा आदेश असतानाही मागील सभेत भाजपने उपसूचना स्वीकारल्यानंतर आता उसपचूना स्वीकारल्यास पक्षाची वतीने कारवाई निश्चित केली जाईल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

Pimpri : सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याच्या वादातून परस्परविरोधी तक्रार; भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या…

एमपीसी न्यूज - सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भाजपच्या पदाधिकारी महिलेने मारहाण केली तर त्यांच्या पतीने एका महिलेचा विनयभंग केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…

Pimpri: भाजप कार्यकारिणीला मिळेना मुहूर्त, सरचिटणीसपदावरुन रस्सीखेच

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड होऊन तब्बल दोन महिने झाले. पण, शहर कार्यकारिणी मात्र जाहीर करण्यात आली नाही. सत्तेतील पक्ष असल्याने सरचिटणीस पदावरुन रस्सीखेच सुरु आहे.…

Pimpri: भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर?

(अनिल कातळे) एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर सोपविण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. पक्षाचे…

Pimpri : पिंपरी-चिंचवड भाजपा पक्ष कार्यालयात संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज- भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे यांच्या पुढाकारातून भाजपा शहर पक्ष कार्यालय मोरवाडी पिंपरी येथे भारतीय संविधान दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला आहे.यावेळी…