Browsing Tag

Pimpri Chinchwad cities

Chikhali : शहरातील सोसायट्यांना दुषित पाणीपुरवठा; पालिका म्हणते पाणी जपून वापरा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांमध्ये दुषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत (Chikhali) आहे. त्याबाबत नागरिकांनी महापालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार केली. मात्र याबाबत कोणताही तोडगा काढण्यात आला नसून उलट…

BJP : भाजपा युवा मोर्चाची जंम्बो कार्यकारणी जाहीर

एमपीसी न्यूज - भारतीय जनता युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहराची (BJP)जंम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी  संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पाडला.…

PCMC : महापालिकेच्या उद्यानांमध्ये शोभिवंत झाडांऐवजी देशी झाडे लावा; ऑक्सिजन पार्क उभारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरांच्या (PCMC) नावातच पिंपरी, चिंच आणि वड या झाडांच्या नावाचा समावेश आहे. असे असताना महापालिकेच्या वतीने सध्यस्थितीत शहरातील विविध उद्यानांसह इतर ठिकाणी शोभिवंत झाडे लावण्यात येत आहेत. वास्तविकता या झाडांचा…

PCMC : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय; मुळशी धरणातील 760 एमएलडी पाणी आरक्षित करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या सध्याचा लाेकसंख्या ( PCMC )  वाढीचा दर आणि सन 2041 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव पाण्याची गरज असल्याने मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित करावे, अशा मागणीचे पत्र महापालिका प्रशासनाने…

Air Pollution : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता एका दिवासात धोकादायक पातळीवर, भोसरी…

एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी -चिंचवड शहरात दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता (Air Pollution ) खालावत असून सफर ( सिस्टीम ऑफ एअर क्वालीटी अन्ड वेदर फॉरकास्टींग अन्ड रिसर्च, भारत सरकार) यांनी आज (सोमवारी) जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार…

Moshi : वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाद्वारे प्रतिदिन 12 मेगावॅट वीजनिर्मिती

एमपीसी न्यूज - महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी (Moshi) प्रतिदिन 700 टन क्षमतेच्या प्रकल्पामधून 12 मेगावॅट वीजनिर्मिती होत असून येत्या काही दिवसांत हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यातून 14 मेगावॅट वीजनिर्मिती…

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आझमभाई पानसरे यांची भेट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन समर्थन दिल्यानंतर आज (सोमवारी) शहर दौऱ्यावर असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पानसरे यांच्या…