Pimpri News : कोरोना काळातील वीजबिल 50 टक्के माफ करा; आरपीआय युवक आघाडीची मागणी
एमपीसी न्यूज - कोरोना काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीजबिल देण्यात आले आहे. कोरोना संकटात सापडलेले नागरिक वाढीव वीजबिलामुळे आणखी संकटात आले आहेत. शासनाने कोरोना काळातील 50 टक्के वीजबिल माफ करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया…