Browsing Tag

pimpri chinchwad city

Chikhali: चिखलीत 200 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राला आयुक्तांची मंजुरी!

एमपीसी  न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची आगामी 40 वर्षांत होणारी (Chikhali )लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन प्रस्तावित 200 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या…

Chinchwad : शहर पोलीस दलातील 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील 9 पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक आणि 9 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात (Chinchwad) आल्या. याबाबतचे आदेश बुधवारी (दि. 13) देण्यात आले आहेत.राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच…

Thergaon : महापालिका उभारणार 60 खाटांचे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत कर्करोगावरील विशेष (Thergaon )उपचार पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून थेरगाव रुग्णालयात 60 खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या…

Pimpri : शहरातील सोसायटी धारकांच्या प्रश्नांसाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र विभाग करा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सोसायट्यांमधे काही(Pimpri) स्थानिक गुंडांकडून सोसायटीत येऊन सोसायटी कमिटीचे सदस्य तसेच इतर सदस्यांना मारहाण होत असल्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी…

PCMC :  ”हॉटेल वेस्ट टू बायोगॅस” प्रकल्प कार्यान्वित, प्रतिदिन 50 टन ओल्या कचऱ्यावर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त (PCMC) पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट किंवा विविध भागातून मोठ्या प्रमाणात फुड वेस्ट किंवा ओला…

Pimpri : ‘परताव्या’वरुन महायुतीत श्रेयवादाची लढाई!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी स्वतःच्या (Pimpri)जमिनी दिलेल्या बाधित शेतक-यांना परतावा देण्याच्या विषयाला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी हा प्रश्न निकाली निघाल्याचा दावा केला आहे.…

Police Officers Transfer : उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली

एमपीसी न्यूज - गृह विभागाने गुरुवारी (दि. 7) सहायक पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या ( Police Officers Transfer)  बदल्या केल्या. त्यामध्ये सचिन हिरे यांची पिंपरी चिंचवड शहरात बदली करण्यात आली आहे.सचिन प्रकाश हिरे हे धुळे येथे शिरपूर…

Chinchwad : एमडी ड्रग्स प्रकरणातील उपनिरीक्षक शेळके यांचे अनेक प्रताप उघड

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील एमडी ड्रग्स प्रकरणात अटकेत (Chinchwad)असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचे अनेक प्रताप उघडकीस येत आहेत.त्याने लपवलेले एमडी ड्रग्सचे पोते, ड्रग्स विक्रीसाठी हॉटेल कामगाराची निवड, कार मध्ये…

Bhosari : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विश्वासार्ह आणि महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त( Bhosari )भोसरीतील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे यांची तर, सल्लागारपदी प्रा. दिगंबर…

Pimpri:महापालिकेच्या वतीने भव्य रानजाई महोत्सवाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड शहर देशातील सर्वात पर्यावरणपुरक शहरांमधील एक शहर आहे. शहराचा हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे आणि यासाठी उद्यान विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील नागरिकांना सोयीसुविधा…