Pimpri Corona Update: शहरात आज 8 नवीन रुग्णांची नोंद, 15 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 8 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.सलग पंधराव्या दिवशी कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा मृत्यू…