Browsing Tag

Pimpri Chinchwad corona latest News

Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 2 हजार 471 जणांना डिस्चार्ज; 2 हजार 20 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 9) दिवसभरात 2 हजार 471 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 2 हजार 20 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 65 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरात…