एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 629 नवीन रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली आहे. 'ब' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 107 नवीन रुग्ण सापडले आहेत.उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 405 जणांना…
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 28) 423 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 319 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 5 हजार 704 एवढी झाली आहे. तर आजवर 1 लाख…