Browsing Tag

Pimpri chinchwad crime news in Marathi

Pimpri Crime : पती-पत्नीला चाकूने मारहाण

एमपीसी न्यूज - विनाकारण शिवीगाळ करणा-या व्यक्तीला जाब विचारल्यावरून पती-पत्नीला चाकूने मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 9) रात्री अकरा वाजता विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे घडला आहे. मारहाण करणा-यास पोलिसांनी अटक केली आहे. दशरथ…

Chinchwad Crime : वाल्हेकरवाडीत भरदिवसा 81 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी येथे नंदनवन सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून 81 हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 9) दुपारी बारा ते रात्री साडेसात वाजताच्या कालावधीत घडली. हनुमान…

Chinchwad Crime : शहरात आणखी तीन मोबईल हिसकावण्याच्या घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चिखली, एमआयडीसी भोसरी परिसरातील शाहूनगर आणि महात्मा फुले नगर येथे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पादचारी नागरिकांचे मोबईल फोन हिसकावून नेल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 27) संबंधित…

Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड परिसरातून दोन लाख 84 हजारांच्या सात दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 84 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शनिवारी (दि. 12) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात वाहन चोरट्यांचा…

Nigdi : कार्यालयासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - कार्यालया समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 20 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता ट्रान्सपोर्टनगर निगडी येथे अगरवाल कॉम्प्लेक्स येथे उघडकीस आली. नरेशकुमार ब्राम्हदत्त शर्मा (वय 47, रा. प्राधिकरण, निगडी)…