Browsing Tag

pimpri chinchwad crime news

Bhosari : प्रियकराकडून प्रेयसीचा खून; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - पतीपासून दुरावलेल्या महिलेचे एका तरुणाशी सूत जुळले. त्यातून ते दोघे एकत्र राहू लागले. तरुणाने महिलेकडे लग्नासाठी आग्रह केला. मात्र महिला विवाहास तयार होत नव्हती. त्यामुळे प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने गळा…

Pimpri : कौटूंबिक कारणावरून भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला

एमपीसी न्यूज - कौटूंबिक कारणावरून झालेल्या भांडणात भावाने आपल्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला केला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे गुरुवारी दुपारी घडली.दत्ता मच्छिंद्र धावारे (वय 40, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन), असे खूनी…

Chichwad : किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पेट्रोल भरण्यासाठी रांगेत या, असे सांगितल्याच्या कारणावरून दोघांनी कर्मचाऱ्यास शस्त्राने मारहाण केली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.काशिनाथ उद्धवराव चौधरी (वय 35, रा.…

Bhosari: विक्रीसाठी आणलेला पाऊण किलो गांजा तरुणाकडून जप्त

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 830 ग्रॅम वजनाचा 20 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.सचिन संतोष दगडे (वय 19, रा. येरवडा), असे अटक…

Pimpri : पिंपरी, निगडी, हिंजवडी मधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी, निगडी आणि हिंजवडी परिसरातून तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी गुरुवारी (दि. 26) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगेश भीमराव भुजंग (वय 22, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी)…

Pimpri : ऐपतदार दाखला देण्यासाठी सात हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - ऐपतदार दाखला देण्यासाठी सात हजारांची लाच घेताना नायब तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. 25) करण्यात आली.विकी मदनसिंग परदेशी (वय 37, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Chikhali: घरकुल प्रकल्पातील गुंडगिरीने हैराण रहिवाशांचा पोलीस आयुक्तालयावर रात्री धडक मोर्चा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली येथील गृहप्रकल्पात गुंडांच्या टोळीने मांडलेल्या उच्छादामुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी आज रात्री थेट पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढला. घरकुल प्रकल्पात दहशत माजविणाऱ्या गुंडांवर तातडीने…

Dehuroad : तरूणीला पाहून शिट्टी मारणा-या तरूणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरूणीला पाहून अश्लील हातवारे करत शिट्टी मारणा-या एका तरूणावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुस्ताक सलीम सय्यद (रा. शितळानगर, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकीतील 23…