Browsing Tag

pimpri chinchwad crime news

Chinchwad Crime: दारूसाठी पैसे मागणाऱ्याला लोखंडी पाईपने मारहाण

एमपीसी न्यूज : दारुसाठी पैसे मागितले याच्या रागातून लोखंडी पाईपनेच पैसे मागणाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. (Chinchwad Crime) ही घटना शुक्रवारी (दि.15) रात्री साडे सातच्या सुमारास चिंचवड येथील वेताळनगर परिसरात घडली आहे.रोहीत…

Alandi News : मालकाच्या ऑफिसमधून नोकराने चोरले दोन लाख रूपये

एमपीसी न्यूज - मालकाच्या ऑफिसमधून नोकराने दोन लाख रूपये चोरी केले. आळंदी बेस कँम्प, हवेली येथील साईटवरीलॲडमीन ऑफिसमधून 20 डिसेंबर 2021 रोजी ही चोरी झाल्याचे उडकीस आले.चंदन रमाशंकर पंडीत (वय 34, रा. आळंदी बेस कँम्प,…

Pimple Saudagar News : शेअर मार्केट गुंतवणूकीतून दीड पट परताव्याचे आमिष, दोघांची 1 कोटी 23 लाख…

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट गुंतवणूकीतून दीड पट परताव्याचे आमिष देत, दोघांची 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक केली. पाच ते सात महिन्यात मुद्दल रकमेसहित दीडपट रक्कम परत करण्याचे आश्वासन आरोपीने दिले. 19 ऑक्टोबर 2020 ते 25 फेब्रुवारी 2021 या…

Bhosari News : बदलीसाठी पोलिसांकडून पैसे घेणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला बेड्या

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना फोन करून त्याच्याकडून बदली करण्यासाठी पैशांची मागणी करून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून पैसही घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला अवघ्या 24 तासांत पोलिसांनी अटक केली.…

Chakan Crime News : साडेदहा लाखांचे टेलिकॉम मटेरियल न पोहोचवता विश्वासघात; ट्रान्सपोर्ट कंपनीच्या…

एमपीसी न्यूज - टेलिकॉम मटेरियल विविध ठिकाणी पोहोच करण्यासाठी एका ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आले. मात्र ट्रान्सपोर्ट कंपनीने 10 लाख 65 हजारांचे टेलिकॉम मटेरियल ठरलेल्या ठिकाणी न पोहोचवता विश्वासघात केला. हा प्रकार 3 नोव्हेंबर ते 8…

Nigdi Crime News : ‘हा माझा एरिया आहे’, म्हणत गुन्हे शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की; एकास…

एमपीसी न्यूज - 'तुम्ही इथे काय करताय. हा माझा एरिया आहे. तुम्ही कोण आहेत' असे म्हणत एका मद्यपीने थेट गुन्हे शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की केली. तसेच पोलिसांना शिवीगाळ करत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार काल (मंगळवारी)…

Nigdi Crime News: पोलीस असल्याची बतावणी करून पळवल्या महिलेच्या 86 हजारांच्या बांगड्या

एमपीसी न्यूज - 'आम्ही पोलीस आहोत, पुढे चोर आहेत. तुमच्या सोन्याच्या बांगड्या पर्समध्ये ठेवा' असे सांगून तिघांनी एका महिलेच्या 86 हजार 455 रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या पळवून नेल्या. हा प्रकार मंगळवारी (दि. 9) सकाळी पावणे अकरा वाजता निगडी…

Rahatani Crime News : एकाच जागेची दोन वेळा विक्री, 40 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीने एकच जागा पूर्वी एका व्यक्तीला विकली असल्याचे न सांगता त्याच जागेच पुन्हा विक्री करून 40 लाखांची फसवणूक केली. ही घटना 16 मार्च ते 11 ऑगस्ट या कालावधीत घडली.हेमंत रोहताससिंग चौधरी (वय 37, रा. रहाटणी) असे…