BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

pimpri chinchwad crime

Chikhali: घरकुल प्रकल्पातील गुंडगिरीने हैराण रहिवाशांचा पोलीस आयुक्तालयावर रात्री धडक मोर्चा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली येथील गृहप्रकल्पात गुंडांच्या टोळीने मांडलेल्या उच्छादामुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी आज रात्री थेट पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढला. घरकुल प्रकल्पात दहशत माजविणाऱ्या गुंडांवर तातडीने…

Bhosari : तरुणाचे अपहरण करून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज -मित्राला मारल्याच्या रागातून पाच जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. तरुणाला निर्जनस्थळी नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी कोयत्याने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री सव्वादहाच्या…

Wakad : सराईत बुलेटचोराला ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - सराईत बुलेटचोराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून अटक केली. सराईत बुलेटचोर त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी चोरीच्या बुलेटवरून आला असता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तुषार भगवान अंबिलढगे (वय 19, रा.…

Wakad : वाकड परिसरात भरदिवसा दोन घरफोड्या; चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - वाकड परिसरात थेरगाव आणि पुनावळे येथे भरदिवसा दोन घरफोड्या झाल्या. त्यामध्ये 3 लाख 96 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 14) घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत मिळालेली…

Pimpri: रहाटणी व आकुर्डीत एटीएम फोडले; 32 लाखाची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एकचदिवशी एटीएम फोडल्याचा दोन घटना घडल्या आहेत. रहाटणीतील एसबीआयच्या एटीएम मधून 21 लाख आणि आकुर्डी येथील दत्तवाडी परिसरातील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम  गॅस कटरच्या सहाय्याने फोडून 11 लाख  असे 32 लाख रुपये…

Nigdi : पूर्ववैमनस्यातून पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघांनी घरामध्ये पेट्रोल टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 22) मध्यरात्री एकच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडली.एकनाथ बबन कुसाळकर (वय 50, रा.ओटास्कीम, निगडी)…