Chichwad : कोरोना व्हायरसचा नकाशा उघडू नका, डाऊनलोडही करू नका!
एमपीसी न्यूज - कोरोना व्हायरसचा प्रसार कोणकोणत्या देशात झाला आहे, हे पाहण्यासाठी इंटरनेटवर कोरोना व्हायरसचा नकाशा ओपन अथवा डाऊनलोड करू नका, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले आहे.…