Pimpri : दूरदृष्टी, अथक परिश्रम, दृढ निश्चय ही यशाची ‘त्रिसूत्री’ – रितू फोगाट
एमपीसी न्यूज - आजच्या स्पर्धात्मक युगात यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांवर ताणतणाव असतो. अशा परिस्थितीचा विचार (Pimpri ) करता जीवनात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी, अथक परिश्रम, ध्येय प्राप्तीसाठी दृढनिश्चय या त्रिसूत्रीचा…