Browsing Tag

Pimpri chinchwad Fraud

Hinjawadi crime News : फ्लॅटच्या नावाखाली नऊ लाखांची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकासह चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - प्रतिशिर्डी शिरगाव येथे मंदिराच्या बाजूला बांधकाम साईट सुरु असल्याचे सांगून तिथे फ्लॅट बुक करायला लावला. त्यासाठी दहा लाख रुपये घेतले. मात्र, बांधकाम साईटवरील काम बंद ठेऊन ग्राहकाला फ्लॅट न देता नऊ लाखांची फसवणूक केल्याबाबत…