Browsing Tag

Pimpri chinchwad Ganeshotsav

Chinchwad : गणपती विसर्जनासाठी शहरात दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - गणपती विसर्जनासाठी (Chinchwad) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात दोन हजार पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे.…

Ganeshotsav 2023 : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत दीड दिवसीय गणरायाला निरोप!

एमपीसी न्यूज - गाजतवाजत घरोघरी विराजमान (Ganeshotsav 2023 ) झालेल्या लाडक्या बाप्पाचे आज दीड दिवसानंतर आनंदमय वातावरणात ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले.पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख विसर्जन घाटांसह पालिका व सामाजिक संघटनाच्या वतीने…

Ganeshotsav 2023 : ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाचे सर्वत्र आगमन

एमपीसी न्यूज - सालाबाद प्रमाणे यावर्षीही (Ganeshotsav 2023 ) गणरायाचे मोठ्या उत्साहात, आनंदात, भक्तिमय वातावरणात आगमन झाले. शहरात सर्वत्र ढोलताशांचा निनाद ऐकायला मिळाला. लहान मुलं, युवक - युवती आणि ज्येष्ठांसह शाळा, महाविद्यालयातील…

Pimpri : गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततेत, सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील १९ ते २८ सप्टेंबर या (Pimpri) कालावधीत साजरा होणारा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक, शांततेत व सुरक्षितपणे पार पाडण्याकरीता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच…

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मानाचे गणपती झाले विराजमान

एमपीसी न्यूज : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे , जल्लोषाचे वातावरण (Pune Ganeshotsav 2023) आहे. कारण सगळ्यांचाच लाडक्या गणपती बाप्पाचं वाजतगाजत आगमन झाले आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज मंगळवार म्हणजेच बाप्पाच्या दिनी घरोघरी…

Ganeshotsav 2023 : बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी, खरेदीसाठी बाजारात लोकांची गर्दी उसळली!

एमपीसी न्यूज - चैतन्य आणि मांगल्याचे (Ganeshotsav 2023 )प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोकांची एकच गर्दी उसळली असून विविध प्रकारच्या गणेश मूर्ती, आकर्षक सजावटीचे साहित्य, फुले, कापडांसह…

Pimpri Chinchwad traffic : गणेश विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : चिंचवडमध्ये गणेशोत्सवाच्या (Pimpri Chinchwad traffic) नवव्या दिवशी होणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबत आनंद भोईटे (पोलीस, उप-आयुक्त वाहतूक शाखा, पिंपरी…

Pimpri Chinchwad traffick : गणपती विसर्जनाची मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड…

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad traffick) कार्यक्षेत्रात पाच, सात, आठ, नऊ दिवसाचे सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जनाची मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश वाहतूक विभागाने…

Pimpri Chinchwad Ganeshotsav : औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवडमध्ये पावसाच्या सरीत पर्यावरणपूरक गणपतींचे…

एमपीसी न्यूज : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad Ganeshotsav) आज लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंडळे, सोसायटी व कार्यालयांमध्ये स्थापना करण्यात आली. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनची…

MPC News Online Ganeshotsav Part 4: एमपीसी न्यूज ऑनलाईन गणेशोत्सव भाग 4

एमपीसी न्यूज - एमपीसी न्यूज व दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्या अनेक वाचकांनी त्यांच्या घरातील, सोसायटीतील, ऑफिसमधील तसेच गणेशोत्सव मंडळातील गणेशमूर्ती व सजावटींचे फोटो काढून आम्हाला पाठविले आहेत. ऑनलाईन…