Browsing Tag

Pimpri Chinchwad Latest News

MPC News Morning Bulletin: पाहा एमपीसी न्यूज मॉर्निंग व्हिडिओ बुलेटीन!

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी-चिंचवडमधील दिवसभरातील घडामोडींचा घेऊयात धावता आढावा.... एमपीसी न्यूज मॉर्निंग बुलेटीन! https://www.youtube.com/watch?v=byloIQCBGQQ

Sangvi : भरधाव कारच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील चालक महिलेचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या एकाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात शुक्रवारी (दि.10) रात्री नऊच्या सुमारास सांगवीच्या रक्षक सोसायटी चौकाजवळ घडला.  सुधा…

Pimpri: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी घेतला शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोरोना वॉररूमला भेट दिली. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला विविध सूचना दिल्या. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा…

MLA Mahesh Landge Discharged: आमदार महेश लांडगे व कुटुंबीयांना डिस्चार्ज, आता होम…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यांच्या परिवारातील सहाजणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यातील कोरोनाची लक्षणे कमी झाली असून त्यांच्यावर 'होम आयसोलेशन'द्वारे उपचार सुरू आहेत.…

Pimpri: कंटेनमेंट झोन वगळून पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग सुरू करण्याची परवानगी द्यावी; लघुउद्योग…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर रेडझोनमध्ये येत असल्याने शहरातील लघुउद्योग कंपन्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. उद्योग, कारखाने बंद असल्याने कामगारांचा…

Bhosari : गर्दी पांगवणाऱ्या पोलिसाला मारहाण; 10 जणांवर गुन्हा, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्याला दहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी दापोडी स्मशान भूमीजवळ घडली. सिद्धार्थ दत्तू वाघमारे (वय 31, रा. खडकी) असे मारहाण झालेल्या…

Pimpri : बांधकाम साहित्य व अन्य होलसेल दुकाने सोमवारपासून होणार सुरू 

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांना माल पुरवठा करणारी स्टील, सिमेंट, पत्रे, टाईल्स व दारं खिडक्या विक्रीच्या दुकानांना व जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सामानांच्या होलसेल (ठोक) विक्रेत्यांच्या दुकानांना…