Browsing Tag

pimpri chinchwad mahapalika

Pimpri : शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यावरील नामफलकाकडे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या महापालिकेसमोरील पुतळ्यावरील नामफलकाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.  पुतळ्यावरील अक्षरांना नियमित चकाकी केली जात नसल्याने अण्णासाहेब मगर यांचे नाव योग्य पद्धतीने झळकत…

Pimpri : कंत्राटी साफसफाई महिला कामगारांचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा

एमपीसी न्यूज - कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीवर मोर्चा काढून आंदोलन केले.कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष…

Pimpri : महापालिकेने अनधिकृत पन्नास व्यावसायिक नळजोड तोडले

एमपीसी न्यूज - एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत व्यावसायिक नळजोड शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत पन्नासहून अधिक नळजोड तोडले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेने…

Pimpri : मुद्रांक शुल्कापोटी महापालिकेला मिळाले 22 कोटी

एमपीसी न्यूज - मुद्रांक शुल्कापोटी अधिभार म्हणून वसूल केलेले 206 कोटी 69 हजार 566 रुपये राज्यातील 26 महापालिकांना मंजूर करण्यात आले आहेत. त्याचवेळी सोलापूरसह अकोला, परभणी व धुळे महापालिकांकडे असलेली शासकीय थकबाकी, जादा दिलेली रक्कम वळवून…

Pimpri : महापालिकेतर्फे सुजीतकुमार नाईक यांना सदनिकेचा ताबा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील अनाथ पती किंवा पत्नी यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत सदनिका वाटप करण्यास महापालिका सभेने मान्यता दिल्याने त्यानुसार सुजीतकुमार नाईक या अनाथ व्यक्तीने कागदपत्रांची पूर्तता…

Nigdi : मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ढोरे यांच्याकडून पुष्पहार अर्पण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ढोरे यांनी २४ नोव्हेंबरला निगडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.निगडी चौकात झालेल्या…

Pimpri : पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना उपसूचनेद्वारे सहशहर अभियंतापदी बढती

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना महापालिकेत नव्याने निर्माण झालेल्या पर्यावरण विभागातील सहशहर अभियंता या पदावर बढती देण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या नियंत्रणाखाली पर्यावरण…

Pimpri : नवनिर्वाचित महापौर माई ढोरे यांचा जाणून घ्या परिचय…..

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांची बहुमताने निवड झाली. त्या शहराच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. भाजपच्या पहिल्या महिल्या महापौर झाल्या आहेत. जाणून घेऊ त्यांचा…

Pimpri : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर- उपमहापौरांची आज निवड

एमपीसी न्यूज- आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर- उपमहापौरांची आज निवड होणार असून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत महापौर- उपमहापौरपदाची निवड…

Chikhali : जाधववाडी, बो-हाडेवाडीतील शाळेची इमारत, रस्त्यांच्या कामाचे आमदार महेश लांडगे यांच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, चिखली येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये जाधववाडी येथील माध्यमिक शाळेची इमारत बांधणे, बो-हाडेवाडी येथील…